माफ करा मंडळी,
कोड्याला एक (आधी विसरलेली) पुस्ती जोडणे भाग आहे.

**** हा शब्द म्हणजे नाम आहे, विशेषण चालणार नाही

(कारण तसे तर अनंत शब्द मिळतील, उदा. गोड, लाल, सफेद, अवघड, मनोहर, सुंदर, इ. इ. इ. अशांचा स्वीकार करायचा झाला तर कोडे फुस्स्स.
म्हणून हे नो-नो .)

(दिलगीर)
दिगम्भा

माझी चूक दाखवून दिल्याबद्दल एक_वात्रट व अभिजीत पा. यांचे आभार. ज्यांचा या चुकीच्या दिशेने खराखरा डोके खाजवून प्रयत्न करण्यात एवढा वेळ वाया गेला त्यांची क्षमा मागतो.

अर्थात, अजूनही कोडे आधीइतकेच भयानक/रम्य (पुन्हा अभिजीतचे आभार) आणि (हुश्श!) जिवंत उरले आहे.