वा... बेसनाच्या लाडवांची पाककृती मस्तच आणि सोपी! आता करून बघायलाच हवेत.
(ते रवाळ पीठ म्हणजे काय भानगड असते? त्याने लाडवाच्या चिकटपणात काही फरक पडतो का?)
अंजू