दोस्तहो,
तुमच्यापुढे माझी दक्षता जरी अंमळ कमी पडत असली तरी
मला काय हवे आहे ते मला पक्के माहीत आहे, ते म्हणजे -

नाम हवे

विशेषण (कोण, किती), क्रियाविशेषण (कधी, केव्हा), उभयान्वयी अव्यय (व, आणि), रे, भो, इ. इ. नकोत.

तुमचे उत्तर *** असेल तर

तो ***, ती ***, तें *** असा वापर करता आला पाहिजे.

आता तरी याची व्याख्या झाली असावी अशी वेडी आशा आहे, नाहीतर पुन्हा काहीतरी राहून जायचे आणि मी धप्पदिशी .. इ.इ.

(पळवाटा बंद करताकरता धाप लागलेला)
दिगम्भा