माझ्याकडे नक्की आकडा उपलब्ध नाही परंतु त्यातल्या त्यात नवीन वापरकर्त्याच्या क्रमांकावरुन वरील विधान केले
छान! तेवढीच नवीन माहीती मिळेल अशी अपेक्षा.
हा वापरकर्त्याचा क्रमांक कुठुन बघितलात तुम्ही? मलाही सांगा.
आम्ही १०५ तुम्ही ४२०
हे खरच का वापरकर्त्याचे क्रमांक आहेत? वर विचारले आहेच... माहीती दिलीत तर ह्या शंकेचे समाधान होईल.
५१५० तुमच्या लेखी खास आकडा आहे का हो?
नाही हो काहीच नाही...अगदीच वेगळा वाटला. कारण काही मनोगतींनी ४०००+ असाअ काहीसा आकडा वापरला, तुम्ही मात्र एकदम ५१५० ...म्हणुन जरासे वेगळे वाटले.
बघा! गंभीरपणे प्रतिसाद लिहायचा म्हंटल तरी ह. घ्या. सारख्या वाक्यानी उगीचच आगाऊपणा सुचतो. (तुम्हीही हलकेच घ्या) ः)
तेवढी जाण नक्कीच आहे!
आपणास तसे वाटले का? असेल तर क्षमस्व ... पण मी केलेला प्रश्न /प्रतिसाद फ़ार गंभीर आहे असे वाटत नाही.
मी फ़ार कुणाचे मन दुखावेल असे काही लिहिले नाही त्यामुळे मला गिल्टी फ़ील होत नाहीच , किंवा आगाऊपणाही वाटत नाही ...
बाकी, मी हलकेच घेतोय ... आपले काय?
--सचिन