तिन्ही लिंगांत त्याचा अर्थ सारखा हवा का?
कारण वरील 'लय' उदाहरणात अर्थ वेगवेगळा आहे.
तसेच तिन्ही लिंगांत तो शब्द एकवचनीच किंवा अनेकवचनीच राहतो का ? कारण बऱ्याच नामांचे अनेकवचन नपुसकलिंगी असते.