अहो माफी कसली मागताय...मी ही मजेतच लिहील. तुम्ही मन वगैरे दुखवलेल तर मुळीच नाही. आगाऊ पणा करण्याची सवय माझी आहे (जन्मसिद्ध अधिकार) तेव्हा मला काहीही वाटलेल नाही आणि तुम्हालाही वाटू देऊ नका. ः)

असो, "कोण कोण आलय" च्या यादीतील नावावर तुमचा माऊस ठेवला असता खाली स्टेट्स बार वर वापरकर्त्याचा क्रमांक येतो.

१०५ म्हणजे (कौरव+पांडव) आणि ४२० बद्दल सांगणे न लगे. पण ते कुणाचे तरी क्रमांक असावेत. जसा तुमचा ४००७ आणि माझा ४५१०.

(आगाऊ) प्रियाली