गेल्या वर्षीच्या रडवणाऱ्या पावसावर केलेली कविता आवडली.
आला पाऊस पाऊस
भरे उरात धडकी
जरी हासला 'विलास'
'मिठी' तशीच रडकी !!३!!

मस्त