सचिन,
"आवारे मराठा खानावळ"मधे जर 'जेवण संपले' असे ऐकावे लागले तर समोरच इंदोरी लस्सी किंवा चाट चा आनंद घ्यायला हरकत नाही.
असो. "आवारे" मधील पदार्थांची चव कधी घेतली नाही पण वेगळ्या नावामुळे लक्षात राहिले.