इतकी भरून आहे त्यांच्यात वारुणी की
डोळ्यांत आसवाला जागा उरली नाही

छान. पहिले दोन सोडून बाकीचे शेर वाचताना अडखळायला झाले.