संपूर्ण सहमत.
श्रियुत मनुसाहेब यांच्या कृपेने दोन एक हजार वर्षे यथेच्छ आरक्षण उपभोगलेल्यांना आता दुसऱ्या पिढीतच औपरोधिक विनोद सुचणे स्वाभाविकच. नाही का ??
निधर्मी (आणि म्हणूनच निर्जातीय) सुनील