चंद्राच्या काही भागातूनच पृथ्वी दिसते. तिथून दिसणारी पृथ्वी ही बरीचशी स्थिर असते. अगदी थोडी हालचाल दिसते. त्यामुळे पृथ्वीला चंचले असे म्हणणे साफ चूक. चंद्रावर वातावरण नसल्यामुळे चांदणे काय सूर्यप्रकाशही पडत नाही असे म्हणतात.

 आपले स्पष्टीकरण आजिबात पटले नाही.

इकडेही पहा. चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते ते दिले आहे.