जालनिशीतील नोंद म्हणून ठीक आहे. पण लेख म्हणून प्रसिद्ध करताना त्यावर संस्करण होणे आवश्यक आहे. अर्थात ते विचारांच्या आवेगाला आवर घालण्यासारखे होईल...
असो. एक वेगळा प्रयोग म्हणुन ठीक आहे. पण वाचून समाधान होत नाही.