स्पर्शवेडा देहदिवा आणि शेवटची द्विपदी खूपच आवडली.
घरकुल-स्नेहफ़ुलं यमक कानाला नक्कीच खटकते आहे. चू भू द्या घ्या.
शुभेच्छा.