श्री सर्वसाक्षी,

आपल्या विचारांशी मी पूर्णतः सहमत आहे. आपण खरंच विचार करण्याजोगे मुद्दे मांडले आहेत.

उगाच प्रक्षोभक वक्तव्ये करण्यापेक्षा तर्कशुद्ध उत्तर द्या.

अगदी सहमत.

-डॉ माधवी गाडगीळ.
रीसर्च ऍनॅलीस्ट, मुंबई.