माहिती साठी धन्यवाद.
सोबत दिलेली लिंक चांगली आहे.
चंद्रावर सूर्यप्रकाश अर्थातच पडतो. चंद्राचा उजळलेला भाग म्हणजे त्यावर पडलेला सूर्यप्रकाशच (ऊन) तर असतो. तिथे दिवसाही चांदण्या दिसतात.