जाती नि धर्माचे प्रश्न एकत्र करण्यात इथे काय हशील आहे?
तरी देखील,
भारत सर्वधर्मसमभाववादी आहे की निधर्मी की धर्मनिरपेक्ष? की या साऱ्याचा अर्थ एकच आहे? निधर्मी चा आपल्या लेखी अर्थ काय आहे? निधर्मी देशात धर्मस्वातंत्र्य कसे आहे असे आपल्याला वाटते?