मंदार,
मला काही तुमच म्हणण पटल नाही. माझा skeptical (मराठी शब्द?) स्वभाव कारण असावा.
बढ्यांबद्दल माहित नाही पण तुमच्या कल्पनाशक्तीची भरारी अफाट आहे. (हे गंभीरपणे सांगत्ये, विनोद करण्याचा हेतू नाही. तुमची कल्पनाशक्ती खूपच चांगली आहे.)
तेव्हा मंदार राव, आगे "बढो!!"
कलोअ ः)
प्रियाली.