ः)

हा तो नवा प्रश्न होता काय?

मंदार,

ठोस पुराव्यां शिवाय तर्क कुतर्क लढवणाऱ्या कुठल्याही गोष्टींवर माझा विश्वास नाही. पुरावे देण कठीण असत हे कबूल पण शोधल तर "जुडासच गॉस्पेल" ही मिळत. (ही नवी म्हण)

आपल्या कडे हल्ली पूर्वीच्या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितल्या होत्या अस म्हणायची फॅशन झाली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उहापोह करतो आहोत आपण. सोयिस्कर अर्थ लावतो आहोत आपण. पुराव्यांशिवाय बोलतो आहोत आपण....आणि श्रेय देतो पूर्वजांना.

तेव्हा नाही पटत पण तर्क वाचायला आवडतील.

कलोअ

प्रियाली.