वा, एकंदर कविता चांगली आहे. बहुजनांना आवडेलशी आहे.
कविता तशी धारधार असली तरी सेक्रेटरीच्या आणि कॉलेजक्वीनच्या ओळी कवितेची धार कमी करणाऱ्या आहेत. कुरूप, बीभस्त, भेसूर शब्दबंबाळ, वर्बोस वाटते.
अल्सेशन, गुलाबाला मिळालेले बक्षीस, गुलाबजामी पिढ्या आणि चवीपुरता विरोध विशेष.
पण गुलाबजामी पिढ्यांनतर शेवट बोथट, मिळमिळीत.