माझ्या एका वसतिगृहामधील मित्राचे नाव (आडनाव नव्हे) होते "गांधी".

बंगाल आणि ओरिसा मधे इंग्रजी शब्दच नावे म्हणून दिलेली कधीमधी दिसून येतात.

उदा. हॅपी, जॉय, इ.