कमल हसन हे "हसन"आडनावच्या व्यक्ति चे नाव नसुन ते एकच नाव आहे -"कमल-हसन" तमिळ भाषेतील अर्थ - "कमळ" असा आहे...

बाकि नावात काय आहे - असे म्हणणाऱ्याने सुद्धा त्या वाक्या खालि आपले नाव लिहिले आहे... ः) ( हलकेच घ्या...)

बाकि नावातच  सगळे आहे - आपण तर मानतो बुआ...