''या वस्त्रा ते विणतो कोण
एक सारखी नसती दोन''
खरेच नशिब नावाची अशी काही विचित्र गोष्ट आहे की, जीथे सर्व तर्क आणि युक्तीवाद थकतात. नियती शरणता यातूनच येत असावी.
मराठीतील ' अशी ही दोन फुलांची कथा' हे गीत आठवले. कविता मनापासून आवडली.
अभिजित