तुमच्या लेखाचं शीर्षक समर्पक आहे. लेखही आवडला.
नारायण धारपांच्या लेखनाचा मीही चाहता आहे.
'समर्थ' ही व्यक्तिरेखा खूपच आकर्षक असून असामान्य शक्तीचा उपयोग सामान्यांसाठी करणारा हा माणूस आमच्यासारख्या वाचकांना आवडणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे.
~ संदीप.