माझ्या एका परिचिताला दोन मुलींनंतर मुलगा झाला. गडी फारच खुशीत होता. मला भेटला तेव्हा म्हणाला मी मुलाचे नाव 'ऑस्कर' ठेवणार आहे.
मी त्याला सांगीतले , त्यापेक्षा बस कर हे नाव अधिक उचीत ठरेल. त्याने मला मनसोक्त शिव्या घातल्या. पण नंतर त्यालाही हसू आले.