लेख आवडला. केवळ वर्णनात्मक नाही हे विशेष.अवांतर - लेखाचे वर्गीकरण 'मुक्तक' या प्रकारात केले आहे. 'मुक्तक' हा काव्यप्रकार आहे असे वाटते.