माझ्या ऐकण्यात असे आले आहे की त्याचे नांव कमलहासन आहे. बहुधा उत्फुल्ल कमळाप्रमाणे ज्याचे हास्य आहे असा त्याचा अर्थ असणार.