क्षितिजांपल्याडावरी हा प्रवास,चालतो मागुनी सावली भास्करां ।'दिशा ना नकाशा' जणू या प्रवासी,प्रवासी कुणी, चालतो दूसरा
स्वतःकडे इतक्या त्रयस्थपणे बघता येऊ शकते. पण अध्यात्मातासाठी अशी एक पायरी सांगितली आहे. विचार, कविता आवडला.
अभिजित