जीएस, तुमच्याशी सहमत.

'समिधा' मलादेखील अत्यंत आवड्लेले पुस्तक.  त्यात कमालीच्या साधेपणाने साधनाताईंनी बाबांच्या आणि त्यांच्या अलौकिक कार्याबद्द्ल सांगितले आहे.  त्याला कुठेही 'मी' पणाचा वास नाही.  फार अवघड आहे हे! 

स्वाती