जरी हासला 'विलास'
'मिठी' तशीच रडकी

घेऊ का मी एकदोन
छान लाकडाच्या होड्या

मस्त!! खूप आवडली कविता.

-संवादिनी