७-८ वर्षांपूर्वी बाणकोट मार्गे वेळासला चाललो होतो. वाटेत एका घरावर पाटी दिसली..
डॉ. फातिमा साठे.
पचनी पडायला थोडा वेळ लागला...