जसा "गोखले-चा गोंधळ" तसाच, मी "मद्रास" ला असताना, "जोशी" या "नावा बद्दल झाला होता. आमच्या कार्यालयात ( ऑफिस) मध्ये एक "जोशी जोसेफ" होता, हे अजब नाव असलेला मराठी माणूस कोण म्हणून त्याला भेटायला गेल्या वर कळले की तो "तमिळ" असून त्याचे "नाव-च" जोशी आहे - कारण तर ऐका - त्याचे वडील बरेच वर्षा नाशिक मध्ये होते, आणी म्हणे त्यांना कोणी "जोशी" आडनावाच्या माणसाने बरीच मदत केली होती, आणि त्या (त्यांच्या साठी आर्दश व आदरणीय) अश्या माणसाची आठवण म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचे "नाव" "जोशी" ठेवले...
धन्य ते "जोशी" आणि धन्य ते पिता पुत्र...