मंजुषा चा अर्थ पेटी असा होतो, पिशवी नाही.
मिलिंद हे आणखी एक नाव जे मला व्यक्तीचे म्हणून ठेवलेले कसेतरीच वाटते.
तसेच अपर्णा. अपर्णा हे पार्वतीचे नाव आहे वगैरे ठीक. पण, जिला पाने नाहीत ती अपर्णा हे नाव मुलीचे कसेतरीच वाटते.