अपर्णा म्हणजे जिचा परिणय झालेला नाही अशी कुमारिका असा कदाचित होतो. पण काही लोक लग्नानंतर नवरीचे नांव अपर्णा ठेवतात हा एक विनोद!