माझ्या एका मित्राच्या कुत्र्याचं नाव वजीर आहे.
स्वतःला राजा म्हणवून घ्यायचा अधिक चांगला मार्ग त्याला सापडला नसावा!