'मुहब्बत की कहानियाँ, सुनाने लगी है जवानियाँ' या लताबरोबरच्या द्वंद्वगीताला (वो दिन याद करो - १९७१) लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. तलतच्या अखेरच्या काही फिल्मी गाण्यांपैकी हे एक.