प्रयत्न चांगला आहे. दोन्ही भागांमध्ये सारखाच ओघ आहे, तरीही मला प्रथम भाग अंमळ अधिक आवडला. काहीतरी वेगळं वाचल्याचा अनुभव समाधान देऊन गेला. कदाचित मराठी साहित्यात हा प्रकार इतका रूढ नसल्यामुळे समजायला सुरूवातीस जड वाटतो. पण, वाचनाच्या प्रत्येक आवर्तनासरशी त्याची लज्जत वाढत जाते. अर्थात हे माझं वैयक्तीक मत झालं.