मी वृकोदर यांच्याशी सहमत आहे. हिंदी ही रस्त्यावरची भाषा म्हणून सगळेच जरुरीपुरती शिकतातच. ज्यांना हिंदी साहित्याचा अभ्यास करायचा असेल त्यांनी तो जरूर करावा पण सर्वांवर तिची सक्ती नको.

आणि पुन्हा एकदा त्या राष्ट्रभाषेच्या गैरसमजाबद्दल - हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा आहे असे आपल्या घटनेत कुठेही लिहिलेले नाही.