कवितेतील कल्पनाविलास आवडला. तरलता सुंदर साधलिय.
मी मनमेघातील स्मृतीरुपी जलभार;तुज विरहातील हर श्वासावर मी स्वार!तू जरा बनुनी धरा व्याकुळ होता;मी कृष्णसावळ्या गगनामधुनी येतो!
अप्रतिम!