एकूण कविता चांगली वाटली. आवडली.
'गीत गाया पत्थरों नें' मधल्या शिल्पकार जितेंद्रची आठवण झाली.
गभस्ती हा नवीन शब्द गवसला. गभस्ती म्हणज़े चंद्र असा अंदाज़ आहे (की सूर्य?) अष्टाक्षरीत बसवता आली असती, तर गुणगुणण्यातली लज़्ज़त अनुभवता आली असती. चू भू द्या घ्या.
शुभेच्छा.