लेख आवडला. कुठलीतरी अस्फ़ुट तळमळ ज़ाणवली.
विचार, भावनांचा आवेग हे साहित्याचे मूळ उगमस्थान असल्याने काही लेखांचे/साहित्याचे संस्करण न झाले तरच मूळ आवेग कायम राहतो, आणि वाचकांना अनुभवता येतो असे मला वाटते.
हे मत/विधान सर्वस्वी माझे, कृपया कोणाचाही कोणताही गैरसमज़ नसावा ही नम्र विनंती.