'पहेचान' चित्रपटातील मनोजकुमारच्या तोंडी असलेल्या 'बस यही अपराध मैं हर बार करता हूं, आदमी हूं आदमीसे प्यार करता हूं।' ह्या गाण्याच्या मुखड्याची आठवण झाली.
कविता सुंदर आहे.