'मिलिंद' शब्दाचा अर्थ 'भुंगा' असा आहे. तसेच ते (माझ्या माहितीनुसार)श्रीकृष्णाचेही नाव आहे. अनेकदा चांगल्या गोष्टीकडे पाहून नावांच्या अनर्थाकडे दुर्लक्ष केले जात असावे.

 नावासंदर्भात आणखी एक गोष्ट. जन्म ज्या वारी किंवा तीथीला झाला असेल, त्यावरूनही नावे ठेवतात.  माझा जन्म गुरुवारी (म्हणून अवधूत ) झाला तसा माझ्या भावाचा दिवाळीच्या पाडव्याला झाला म्हणून तो 'अनिरुद्ध'.

अवधूत.