नीलेश,

युनिकोड फॉन्ट ही जागतिक मान्यता प्राप्त कोडिंग आहे. ज्यामुळे एखाद्या चालना प्रणालीतून दुसऱ्यात माहिती दिल्यास तिचा अपभ्रंश अथवा क्षय ना व्हावा. या बाबत मनोगतावर आधीच भरपूर लिखाण झालेले आहे. 'शोधा' मध्ये युनिकोड टाकून टिचकी द्या भरपूर माहिती मिळेल.

नीलकांत