आज सिद्धिविनायकला जाऊन जेवण करून आलो. त्याच्याऐवजी दुर्वांकुरचे जेवण जास्त आवडले. सिद्धिविनायक मध्ये साफसफाई चांगली नव्हती. जेवण पण छान नव्हत.