रोहित चा एक अर्थ चर्मकार असा वाचून आहे. अशाच एका नावाच्या संदर्भातील लेखात वाचलेला.
(पुरोहित शी याचा संबंध असावा का?) रोहितचा नक्की अर्थ कुणी सांगू शकेल का?