शर्मिला चा अर्थ 'लाजाळू' असाच असावा. शर्मिल किंवा तत्सम नावाचे बंगाली रूप असावे. बाकी मुलगी 'शर्मिली' नसून 'शर्मिला' का असावी हा अनुत्तरीत विनोद आहेच.