अजुनही असेच होते.  ती आधी घर सांभाळायची आणि तो घराबाहेरची आघाडी. आता ती बाहेरच्या कामास हातभार लावते पण तो मात्र अजुनही घरी तिच्यावरच अवलंबुन. दोश दोघांचाही... त्याला तिच सवय आहे म्हणुन आणि तिने सवय कायम ठेवली म्हणुन.

कुठे वेगळे चित्र दिसले की छान वाटते.

स्वतःपासुन सुरुवात करा.

कविता छान. विचार करायला लावणारी.