गे प्रिये आता अशी का पाहशी माझ्याकडे
भासती डोळे तुझे ते तप्त रस्ते डांबरी !!४!!
होहाहाहाहा. फारच छान. विडंबन आवडले.
कापतो हा जीव माझा ऐकुनि मुक्ताफळे
किंवा
एकदा केल्या चुकीला का छळावे लाखदा
ह्या सुट्यासुट्या ओळी छान आहेत.
चित्तरंजन
आगाऊपणा
भारतीय दंडविधानाची आणि घटनेची बंधने जाणून घेऊन कुठल्याही कवितेचे, लेखनाचे विडंबन करावे, ह्या मताचा मी आहे.