माझ्या मते या शब्दांचे अर्थ असे आहेत,
सर्वधर्मसमभाव = सर्व धर्मांना समान वागणूक (धर्माशी संबंधीत)
निधर्मी = कोणताही धर्म न मानणारा, मुक्त (भारत निधर्मी आहे कारण भारताने आपला राष्ट्रीय धर्म घोषीत केलेला नाही)
धर्मनिरपेक्ष = कोणत्याही धर्मास समान, कोणत्याही धर्मामुळे फरक न पडणारे