वर्गविरहीत समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे लोक मात्र 'वर्णा' ला मानतात अशी विचित्र विचारसरणी पाहून आश्चर्य वाटते!

वर्गविरहित समाज निर्माण होणे अशक्य आहे. कारण वर्ग हे केवळ जातीवर नसून, धर्म, वंश, परंपरा, आर्थिक स्थिती या व अनेक बाबींवर अवलंबून असतात. कोणत्याही समाजाला वर्गवारी टळलेली नाही.

पण सामाजिक ऐक्य निश्चितच शक्य आहे!